Contact ९८२१३७२७७७ hegdkrishna@gmail.com
Krishna Hegde Krishna Hegde Krishna Hegde
  • मुख्य पृष्ठ
  • कृष्णा हेगडे
    • व्यक्तिमत्व
    • भूषविलेली पदे – प्राप्त मानसन्मान
    • भविष्यातील योजना
  • आमदारकीचा दैदिप्यमान काळ
    • दृष्टिक्षेप
    • महत्त्वपूर्ण विकासकामे
    • निधीद्वारे संपन्न विकासकामे
    • सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम आयोजन
    • नानाविध सामाजिक उपक्रम आयोजन
    • जनसामान्यांसोबत प्रत्येक आपत्तीप्रसंगात ठाम उभे
    • म्हाडा (मुंबई) संचालक मंडळ सदस्य
  • छायाचित्र दालन
    • दिग्गजांसोबत क्षणचित्रे
    • उपक्रम / कार्यक्रमात सक्रिय सहभाग
    • माध्यम सहभाग
  • संपर्क
Updates : FB
  • Home
  • /
  • Mission
  • /
  • विकास केवळ कागदावर नसावा तर तो प्रत्यक्षात उतरवावा आणि शाश्वत असावा…

विकास केवळ कागदावर नसावा तर तो प्रत्यक्षात उतरवावा आणि शाश्वत असावा…

उद्दिष्टे

हिंदुत्व

असली हिंदुत्वाचा वारसा, एकमेव वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा…

‘शिवसेना’ पक्ष आहे जो हिंदुत्वाचा लढा लढतोय, असली हिंदुत्वाचा प्रचार करतो आणि ‘हिंदुत्वा’चा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणार्‍या नकली नवहिंदुंपासुन हिंदुत्वाचे रक्षण करतो.

शिक्षण

केवळ ‘शिक्षणाचा हक्क’ हे उद्दीष्ट नसुन सर्वांना ‘दर्जेदार’ शिक्षणाचा हक्क…

‘शिवसेना’ पक्षाचे उद्दीष्ट केवळ सर्वांना शिक्षणाचा हक्क देणे हे नसुन सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे हे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा संपूर्ण देशाला आदर्श वाटेल इतका उंचावण्यासाठी ‘शिवसेना’ कटीबद्ध आहे.

विकास

विकास केवळ कागदावर नसावा तर तो प्रत्यक्षात उतरवावा आणि शाश्वत असावा…

‘शिवसेना’ पक्षाचे उद्दीष्ट विकासाच्या योजना कागदोपत्री मांडण्यापेक्षा त्या खर्‍या अर्थाने नागरिकांना उपयुक्त ठरतील या स्तरावर जाऊन प्रत्यक्षात आणाव्यात आणि महत्त्वाचे म्हणजे तो अल्पजीवी ठरू नये तर शाश्वत म्हणजेच कायमस्वरुपी असावा, सर्वसमावेशक आणि सर्वांगिण विचार करुन मांडलेला असावा….

पर्यावरण

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण केवळ घोषणारुपी न राहता त्यांची अंमलबजावणी व्हावी!

जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण ही स्वत:ची केवळ जबाबदारी न मानता कर्तव्य समजुन स्वत:ची भूमिका पार पाडत नाही तोवर खर्‍या अर्थाने पर्यावरण संवर्धन शक्य नाही. पंचमहाभूते मानवजातीच्या रक्षणासाठी लाभलेले वरदान आहे, सायकल वापर, प्लॅस्टिकबंदी पासुन वृक्षारोपण, मॅन्ग्रोव्ह्ज इ. सर्व पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठीचे विविध मार्ग आहेत, या बद्दल उपक्रम राबविताना जनप्रबोधन हा यातील मोठा घटक आहे.

कामगार

उद्योग जगला तर कामगार जगेल… – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे

वंदनीय बाळासाहेबांनी कामगारांना हक्कांसाठी लढण्याचा आणि त्याच समयी आस्थापनाच्या देखील हितास साधण्याच्या दिलेल्या मंत्रानुसार कामगारांचक़ सर्वतोपरी विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

रोजगार

बेरोजगारीच्या समस्येवर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर हा भस्मासुर युवा पिढीस भस्मसात करेल.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या जागतिक समस्येमुळे अनेक तरुणांनी रोजगार गमावले आहेत. अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हा देखील उत्तम पर्याय आहे, या दृष्टीने काम करित आहे आणि व्यापक स्तरावर करण्याचा मानस आहे.

संपर्क माहिती

दूरध्वनी : ९१ ९८२१३७२७७७ / ०२२-२६१११७७७

ई-मेल : hegdkrishna@gmail.com

पत्ता : मा. आमदार कृष्णा हेगडे 
जनसंपर्क कार्यालय,
व्ही. एस. खांडेकर मार्ग,
विलेपार्ले स्थानका जवळ,
विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.

English Website
Footer logo

८०% समाजकारण २०% राजकारण 

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

महत्त्वपूर्ण दुवे

कृष्णा हेगडे
आमदारकीचा दैदिप्यमान काळ
छायाचित्र दालन
लक्षणीय विकासकामे
संपर्क साधा

Copyright © Krishna Hegde. All Rights Reserved.

English Navigation
मराठी संकेतस्थळ