भूषविलेली पदे – प्राप्त मानसन्मान

कृष्णा हेगडे यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक प्रवासात भुषविलेल्या पदांवर व मानसन्मानांवर दृष्टीक्षेप

पर्यावरण रक्षण व स्वच्छता; दर्जेदार शिक्षण; गरजुंना मदतीचा हात या तीन तत्त्वांवर कृष्णा हेगडे यांचा एकुण सामाजिक व राजकीय प्रवास सुरुवातीपासुन आधारलेला आहे. महाविद्यालयीन जीवनापासुनच त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थी दशेपासुनच त्यांनी महाविद्यालयीन राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला १९८५ साली कृष्णा हेगडे यांनी मिठीभाई महाविद्यालयातून कला शाखेतुन अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यांनी विविध पक्षात प्रवेश करुन तेथील कार्यपद्धतींचा अनुभव घेतला. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फुट पडली आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वास माननारी मुळ शिवसेना, जवळपास समस्त लोकप्रतिनिधी विद्यमान मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 'शिवसेना' पक्षाच्या माध्यमातुन समाजसेवेचा वसा पूढे चालवु लागली. शिवसेनेत हवा तितका समाजसेवेस वाव मिळत नसल्यामुळे घुसमट होणारे कृष्णा हेगडे श्री. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील 'शिवसेना' पक्षात 28 नोव्हेंबर 2022 रोजी सामिल झाले.

या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पदे भुषविली तसेच नानाविध सन्मानांचे ते मानकरी ठरले.

भूषविलेली पदे

विद्यमान :

शिवसेना : उपनेते

शिवसेना : प्रवक्ते

कृष्णा हेगडे प्रतिष्ठान : संस्थापक - अध्यक्ष

(सामाजिक कार्यात तीन दशके अग्रणी सामाजिक संस्था)

कामगार सेवा संघ : अध्यक्ष

(कामगारांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी व न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना)

पूर्वाश्रमी :

विलेपार्ले मतदारसंघ : आमदार

म्हाडा (मुंबई) : संचालक मंडळ सदस्य

युथ कॉंग्रेस मुंबई : जनरल सेक्रेटरी

इंडियन नॅशनल कॉंग्रेस : प्रवक्ता : 2003 ते 2016

उल्लेखनीय मान्यसन्मान

आमदार : सर्वोत्कृष्ट पदार्पण विजेता

आफ्टरनून व्हॉइस आणि न्यूजमेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पदार्पण आमदार सन्मानाने गौरव (सह विजेते श्रीमती पंकजा मुंडे जी)

सर्वोत्कृष्ट नऊ मुंबईकरात निवड

एशियन एज नॅशनल डेली यांच्याद्वारे सन्मानित (सह विजेते सचिन तेंडुलकरजी, अमिर खानजी, विनिता कामटेजी आदी मान्यवर)

सामाजिक कार्यासाठी भारतीय महावाणिज्यदूत श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते न्युयॉर्क येथे सन्मानित

महाविद्यालयीन अनेक वादविवाद, फॅशन शो, व्यक्तिमत्व स्पर्धांमध्ये सातत्याने सर्वोत्कृष्ट सन्मान प्राप्त

क्रिकेट, टेबल टेनिस व बुद्धिबळ खेळांमध्ये विशेष प्राविण्य

आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश, अनेक सन्मानचिन्हांचे मानकरी

आमदारकीच्या दैदिप्यमान कार्यकिर्दीवर दृष्टीक्षेप

संपर्क माहिती

दूरध्वनी : ९१ ९८२१३७२७७७ / ०२२-२६१११७७७

ई-मेल : hegdkrishna@gmail.com

पत्ता : मा. आमदार कृष्णा हेगडे 
जनसंपर्क कार्यालय,
व्ही. एस. खांडेकर मार्ग,
विलेपार्ले स्थानका जवळ,
विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.

८०% समाजकारण २०% राजकारण 

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

Copyright © Krishna Hegde. All Rights Reserved.