महत्त्वपूर्ण विकासकामे

सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लाई ओवर

मिलन सबवे

डोमेस्टिक एअरपोर्टवर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य तस्वीर

भव्य शहीद स्मारक

मुंबई एअरपोर्टवर अत्याधुनिक कंट्रोल टॉवर

विलेपार्ले मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे

देशातील हा पहिलाच विधानसभा मतदारसंघ आहे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.

रेल्वे फलाटांची उंची वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न

विलेपार्ले स्थानकावर स्वयंचालित जिने

कोणत्याही स्थानकावर स्वयंचालित जिने बसवण्याची मुंबईतील पहिलीच वेळ

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरुस्ती

बहार चित्रपटगृह पुन:श्च सुरू होण्यासाठी

तसेच तेथे मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावेत यासाठी प्रयत्न

स्त्रियांना कायदेशीर बाबींवर सल्ला आणि आत्मसंरक्षणाची कला

शिकविणारी कार्यशाळा विलेपार्ले पूर्व येथे / जनतेस मोफत कायदेतज्ञांकडुन सल्ला दर शनिवारी 10 ते 12 पर्यंत

पाकिस्तान मधुन हामिद अन्सारी, भावेश परमार च्या सुटकेसाठी यशस्वी प्रयत्न

बेरोजगार तरुणांना रिक्षा घेण्यासाठी मदत व विनासायास कर्ज सुविधा

रिन्युएबल एनर्जी बद्दलच्या दिल्ली येथे आयोजित परिषदेत क्लायमेट चेन्ज बद्दल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

बांद्रे टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दरम्यानचा गरीबरथ रेल्वेचा मथुरा येथील खांबा रद्द करु नये यासाठी प्रयत्न

अंधेरी क्रीडा संकुल येथे भव्य पिकलबॉल शिबीर

Pickleball सारख्या उच्चभ्रु वर्गापर्यंत मर्यादित, सर्वांना कुतुहल असलेल्या पाश्चात्य क्रीडा प्रकाराचे अशा स्वरुपाचे एकमेव शिबीर...

आमदारकीच्या दैदिप्यमान कार्यकिर्दीवर दृष्टीक्षेप

संपर्क माहिती

दूरध्वनी : ९१ ९८२१३७२७७७ / ०२२-२६१११७७७

ई-मेल : hegdkrishna@gmail.com

पत्ता : मा. आमदार कृष्णा हेगडे 
जनसंपर्क कार्यालय,
व्ही. एस. खांडेकर मार्ग,
विलेपार्ले स्थानका जवळ,
विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.

८०% समाजकारण २०% राजकारण 

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

Copyright © Krishna Hegde. All Rights Reserved.