२००९ साली पक्षाने
कृष्णा हेगडे
यांना विलेपार्ले सारख्या सुशिक्षित मतदारसंघातुन आमदारकीची उमेदवारी दिली, जनतेने त्यांना कौल दिला आणि पक्षाने दिलेली जबाबदारी लिलया पेलत त्यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरविला. विलेपार्ले मतदारसंघातील अनेक ऐतिहासिक, आगामी पिढ्यांना उपयुक्त ठरतील अशा विकासकामांचा श्रीगणेशा करण्याचा मान कृष्णा हेगडे यांच्याकडे जातो. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन अनेक कामांची मुहुर्तमेढ देखील रोवण्याचे श्रेय कृष्णा हेगडे यांचेच.

सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लायओवर; भव्य शहीद स्मारक; एअरपोर्टवर अत्याधुनिक कंट्रोल टॉवर; मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे अशी अनेक नाविन्यपूर्ण विकासकामे
विलेपार्लेचा शाश्वत विकास
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघासाठी पाच वर्षांच्या कालावधीत रु. 600 करोड निधीची विकासकामे
विलेपार्लेचा शाश्वत विकास
टर्मिनल 2 फ्लाय ओव्हर : रु. 451 करोड तर मिलन सबवे : रु. 84 करोड अशी भव्य विकासकामे अन्य अनेक विकासकामांसोबत साकारली.
विलेपार्लेचा शाश्वत विकास
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात भव्यदिव्य सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम आयोजन
विलेपार्लेचा शाश्वत विकास
अनेक सामाजिक उपक्रम आयोजन;
विलेपार्लेचा शाश्वत विकास
जनसामान्यांसोबत प्रत्येक आपत्तीप्रसंगी ठाम उभे
Plant a Life! Plantation Drive…
Save a Life…. Platelet donation drive!
थॅलेसेमियाने ग्रस्त मुलांसाठी रक्ताची व्यवस्था करण्यासाठी 'सिटीझन' संस्थेमार्फत कार्यरत
प्लॅस्टिक बंदीसाठी सक्रिय प्रयत्न
कृष्णा हेगडे प्रतिष्ठान तर्फे भाजी विक्री केंद्र
ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर वाटप
भावेश परमारची पाकिस्तानहुन वापसी
भावेश परमारची पाकिस्तानहुन वापसी
गांजा विक्री करणारे नेटवर्क / ड्रग्स रॅकेट उध्वस्त
सत्ता साध्य नव्हे तर साधन...
लोकप्रतिनिधी पद हे साध्य न मानता साधन मानुन जनसेवेसाठी समर्पित भावनेने केवळ पदावर असतानाच नाही तर तत्पुर्वी आणि त:पश्चात देखील अविरत कार्य करणारे कृष्णा हेगडे




महत्त्वपूर्ण उल्लेखनीय विकासकामे

निधीद्वारे संपन्न विकासकामे

सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम

नानाविध सामाजिक उपक्रम आयोजन

जनसामान्यांसोबत आपत्तीत ठाम
