सत्ता साध्य नव्हे तर साधन!
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात नानाविध सामाजिक उपक्रम आयोजन
- Plant a Life! Plantation Drive…
- Save a Life…. Platelet donation drive!
- प्रॉजेक्ट मुस्कराहट
- जुहु बीच क्लिन-अप ड्राइव्ह
- अनेक भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन
- वॅलेन्टाईन डे निमित्त रेल्वे स्थानक स्वच्छता मोहिम
- थॅलेसेमियाने ग्रस्त मुलांसाठी रक्ताची व्यवस्था करण्यासाठी 'सिटीझन' संस्थेमार्फत कार्यरत
- प्लॅस्टिक बंदीसाठी सक्रिय प्रयत्न
- प्रदुषण टाळण्यासाठी सायकल सफारी
- कृष्णा हेगडे प्रतिष्ठान तर्फे भाजी विक्री केंद्र
- श्री गणेश विसर्जनानंतर प्रतिवर्ष बीच क्लिन-अप
- होप एक्स्प्रेस 'कॅन्सर डिटेक्शन कॅम्प’
- रोजगार मेळावा आयोजन
- पॅन कार्ड शिबीर
- ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर वाटप
- सकाळ वृत्तसमुहाच्या समन्वयाने 'पाणी वाचवा'वर जनजागृतीपर अभियान
- वरिष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क संगणक प्रशिक्षण केंद्र