म्हाडा (मुंबई) संचालक मंडळ सदस्य

सत्ता साध्य नव्हे तर साधन!

म्हाडा (मुंबई) संचालक मंडळ सदस्यपदाच्या कार्यकाळात प्राप्त संधीचे सोने करुन सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील अशा अनेक निर्णयात सहभाग नोंदवला.

उल्लेखनीय सहभाग

अनेक लोकोपयोगी स्वागतार्ह प्रस्ताव मांडुन त्यांचा यशस्वी पाठपुरावा

नवीन रेडी रेकनर दराला विरोध केला, त्यामुळे म्हाडा सदनिका विकत घे्णार्‍या ग्राहकांना त्या जुन्या किफायतशीर दरात दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाले.

सर्व म्हाडा वसाहतींना एफएसआय वाढवून देण्याचे प्रस्ताव दिले, जेणेकरून म्हाडा वसाहतीत राहणार्‍या लोकांना अधिक मोठी घरे आणि अधिक चांगल्या सुखसोयी मिळतील.

म्हाडा इमारतींचे आराखडे शासकीय जे. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सुधारण्याची सूचना केली, यामुळे विद्यार्थ्यांचाही लाभ

म्हाडा वसाहतींमधील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, दर्जासुधार, तक्रार निवारण प्रणाली, पर्जन्यजल संकलन, सौर उर्जा यासंबंधात सूचना करून अनेक योजना राबवल्या.

आमदारकीच्या दैदिप्यमान कार्यकिर्दीवर दृष्टीक्षेप

संपर्क माहिती

दूरध्वनी : ९१ ९८२१३७२७७७ / ०२२-२६१११७७७

ई-मेल : hegdkrishna@gmail.com

पत्ता : मा. आमदार कृष्णा हेगडे 
जनसंपर्क कार्यालय,
व्ही. एस. खांडेकर मार्ग,
विलेपार्ले स्थानका जवळ,
विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.

८०% समाजकारण २०% राजकारण 

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

Copyright © Krishna Hegde. All Rights Reserved.