पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण केवळ घोषणारुपी न राहता त्यांची अंमलबजावणी व्हावी
उद्दिष्टे हिंदुत्व असली हिंदुत्वाचा वारसा, एकमेव वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा… ‘शिवसेना’ पक्ष हिंदुत्वाचा लढा लढतोय, असली हिंदुत्वाचा प्रचार करतो आणि ‘हिंदुत्वा’चा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणार्या नकली नवहिंदुंपासुन